🌿 सफेद कुडा पावडर
सफेद कुडा पावडर
₹900.00
₹1,000.00
सवलत सक्रिय
मूतखडा,जुलाब ,पोटविकार,मूत्राशयाचे विकार,पचन आणि पोटाच्या आरोग्यासाठी पारंपारिक आयुर्वेदिक पावडर.
50 पाठवण्यासाठी तयार वस्तू
प्रमाण निवडा:
📦 स्थानिक भागात मोफत वितरण. प्रत्येक खरेदीसह विनामूल्य वैद्यकीय सल्ला समाविष्ट.
⭐ उपचारात्मक फायदे
अतिसार कमी करते, पचनक्रिया सुधारते, जंत नष्ट करते.
🍃 Active Ingredients
१००% शुद्ध सफेद कुडा साल पावडर
📋 वापरण्याची दिशा आणि डोस
रोज सकाळी उपाशी पोटी आर्ध तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे आणि रात्री जेवणाचा अर्धा तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे (टीप: वांग बटाटा गवार नॉनव्हेज बाहेरचे खाणे उष्ण पदार्थ इत्यादी खाणे बंद करणे)