🌿 आजच ऑर्डर करा आणि विशेष सवलतीचा लाभ घ्या! थेट व्हाट्सॲपवर संपर्क साधा.
भीमाशंकर जंगल मेडिसिन
जंगली आद्रक पावडर
🌿 वजन कमी करण्यासाठी हर्बल पावडर

जंगली आद्रक पावडर

₹900.00 ₹1,100.00 सवलत सक्रिय

तुमचे वजन कंट्रोल मध्ये आले की औषध बंद करा

20 पाठवण्यासाठी तयार वस्तू
प्रमाण निवडा:

📦 स्थानिक भागात मोफत वितरण. प्रत्येक खरेदीसह विनामूल्य वैद्यकीय सल्ला समाविष्ट.

उपचारात्मक फायदे

वजन कमी करणे,पोट कमी करणे, सांधेदुखी,सुजवात

🍃 Active Ingredients

१००% नैसर्गिक जंगली आद्रक

📋 वापरण्याची दिशा आणि डोस

रोज सकाळी उपाशी पोटी आर्ध तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे आणि रात्री जेवणाचा अर्धा तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे *(टीप: वांग बटाटा गवार नॉनव्हेज बाहेरचे खाणे उष्ण पदार्थ इत्यादी खाणे बंद करणे)*